Door43-Catalog_mr_tn/GAL/01/08.md

2.8 KiB
Raw Permalink Blame History

आम्ही सांगितली

‘’जाहीर सांगू’’ किंवा ‘’जाहीर करणार होतो. ह्याने कशाचे तरी वर्णन होते आहे जे घडले नाही आणि घडू देखील नाही. (पहा: काल्पनिक परिस्थिती)

तिच्याहून निराळी

‘’सुवार्तेच्या पेक्षा वेगळी’’ किंवा ‘’त्या संदेशाच्या पेक्षा वेगळे’’

तो शाप भ्रष्ट असो

‘’ज्याने एक खोटी सुवार्ता गाजवली त्याला देवाने शिक्षा करावी’’ (पहा युडीबी). तुमच्या भाषेत जर कोणावर तरी शाप उदृत करण्याची पद्धत असेल, तर ती इकडे तुम्ही वापरू शकता.

तर आता मनुष्याची की देवाची मनधरणी करावयास मी पाहत आहे?

किवा मी मनुष्याला संतुष्टकरण्याचा शोध करीत आहे ह्या अभिप्रेत प्रश्नांची अपेक्षित उत्तरे ‘’नाही’’ अशी आहेत. ह्याचे भाषांतर ‘’मी लोकांच्या नाही तर देवाच्या मान्यतेचा शोध करत आहे. मी मनुष्याला संतुष्ट करण्याचा शोध करीत नही(पहा: अभिप्रेत प्रश्न) भाषांतराच्या टिपा

जर मी मनुष्यांना संतुष्ट करावयास पाहत असतो, तर मी ख्रिस्ताचा दास नसतो

‘’जर’’ आणि ‘’तर’’ ह्या वाक्यान्शांचे भाषांतर वास्तविकतेच्या विरुद्ध आहे. ह्याचे भाषांतर ‘’मी लोकांना संतुष्ट करण्याचे अजूनही पाहत नाही; मी ख्रिस्ताचा सेवक आहे’’ किंवा ‘’मी जर लोकांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला असता तर, मी ख्रिस्ताचा सेवक झालो नसतो.