Door43-Catalog_mr_tn/GAL/01/06.md

1.3 KiB
Raw Permalink Blame History

मला आश्चर्य वाटते की इतक्या लवकर तुम्ही वळत आहात

दुसरा शक्य अर्थ म्हणजे ‘’तुम्ही किती लवकर बदलत आहात हे पाहून मला आश्चर्य वाटत आहे’’

आश्चर्य वाटते

‘’ते पाहण्यास आश्चर्य वाटते’’

तुम्ही वळत आहात

शक्य अर्थ म्हणजे १) ‘’तुम्ही आपले मन बदलत आहात’’ किंवा २) तुम्ही आपली प्रामाणिकता बदलत आहात’’.

ज्याने तुम्हास पाचारण केले

‘’देवाने तुम्हाला पाचारण केले’’

ख्रिस्ताच्या कृपेत

ह्याचे भाषांतर ‘’ख्रिस्ताच्या कृपेमुळे’’ किंवा ‘’ख्रिस्ताच्या कृपाळू यज्ञामुळे.

लोकसमुदाय

‘‘लोक’’