Door43-Catalog_mr_tn/EPH/06/21.md

614 B

माझे जे काही चालले आहे

‘’माझी परीस्थिती’’ किंवा ‘’माझे प्रसंग’’

तुखिक

पौलाच्या बरोबर सेवा केलेल्या अनेक पुरुषांच्या पैकी तुखिक आहे. (पहा: नावांचे भाषांतर)

तो तुम्हाला सर्वकाही कळवेल

‘’ते तुम्हाला सर्वकाही सांगतील’’ (युडीबी)