Door43-Catalog_mr_tn/EPH/06/19.md

1.1 KiB
Raw Permalink Blame History

तेव्हा मला शब्द सुचावे

‘’की देवाने मला ते शब्द द्यावे’’ किंवा ‘’देवाने मला तो संदेश द्यावा’’ (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

ते रहस्य उघडपणे कळवण्यासाठी

‘’जेव्हा मी हे कळवण्यासाठी धीटपणे बोलतो’’

ज्या सुवार्तेपायी बेड्या पडलेला मी वकील आहे

मी सुवार्तेचा प्रतिनिधी असल्याने आता तुरुंगात आहे’’

ह्यासाठी की, जसे बोलावयास हवे, तसे मला उघडपणे बोलता यावे

‘’की मी देवाचा संदेश धीटपणे बोलावा जसा मी आता तुरुंगात असताना बोलला असता’’