Door43-Catalog_mr_tn/EPH/06/17.md

1.6 KiB

आणि तारणाचे शिरस्त्रान घ्या

देव जे तारण देतो ते विश्वासणाऱ्याचे मन सुरक्षित ठेवते जसे शिपायाचे मस्तक शिरस्त्रानाने सुरक्षित राहते. (पहा: रूपक अलंकार)

आत्म्याची तरवार, म्हणजे देवाचे वचन

देवाचे वचन, पवित्र आत्म्याने प्रेरित, हे सैतानाच्या विरुद्ध लढण्यास आणि झगडण्यास वापरले जाते. (पहा: रूपक अलंकार)

सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा

‘’आत्म्यात सदैव प्रार्थना करा जशी प्रार्थना करून तुम्ही ठराविक विनंती सादर करता’’

पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्रजणांसाठी विनवणी करत जागृत राहा

‘’सातत्यपूर्ण दक्षता आणि विश्वासणाऱ्यासाठी केलेली प्रार्थना’’