Door43-Catalog_mr_tn/EPH/06/12.md

551 B

म्हणून देवाची पूर्ण शास्त्रसामग्री घ्या

देव जी काही स्रोते देतो ते घेऊन ख्रिस्ती लोकांनी सैतानाच्या विरुद्ध उभे राहावे जसे एक शिपाई शास्त्रसामग्री धरण करून शत्रूंच्या विरुद्ध उभा राहतो. (पहा: रूपक अलंकार)