1.1 KiB
1.1 KiB
प्रभूमध्ये आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा
आट : ‘’प्रभुने तुम्हाला अध्यात्मिक बळ देण्यास त्याच्यावर अवलंबून राहा’’. (पहा: समांतरित)
सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची पूर्ण शास्त्रसामग्री धारण करा
देव जी काही स्रोते देतो ते घेऊन ख्रिस्ती लोकांनी सैतानाच्या विरुद्ध उभे राहावे जसे एक शिपाई शास्त्रसामग्री धरण करून शत्रूंच्या विरुद्ध उभा राहतो. (पहा: रूपक अलंकार)