Door43-Catalog_mr_tn/EPH/06/09.md

914 B

धन्यांनो तुम्ही देखील असेच वागा, व त्यांना धमकावण्याचे सोडून द्या

‘’ख्रिस्त जसे वागवेल तसेच तुम्ही देखील आपल्या चाकरांना न धमकावता वागवा’’

कारण तुम्हाला हे ठाऊक आहे की, तुमचा व त्याचा धनी स्वर्गात आहे

‘’कारण दास आणि धनी ह्या दोघांचा प्रभू ख्रिस्त आहे हे तुम्हाला ठाऊक आहे’’

त्याच्याजवळ पक्षपात नाही

‘’आणि त्याचे आवडते असे कोणीही नाही’’