Door43-Catalog_mr_tn/EPH/06/05.md

2.3 KiB

दासांनो, तुम्ही आज्ञापालन करा

‘’तुम्ही दासांनी देखील आज्ञापालन करावे’’

अशा भावनेने तुम्ही भीत भीत व कापत कापत सरळ अंतःकरणाने , जसे ख्रिस्ताचेच

‘’आणि नम्र भय, जसे तुम्ही ख्रिस्ताची आज्ञा पाळता’’

कापत कापत खोलवर सन्मान बाळगून

एखाद्याच्या मालकाच्या प्रती सन्मान दाखवण्यासाठी हे दोन शब्द वापरले गेले आहेत. (पहा: दुएह्री अर्थप्रयोग)

ते तुम्हाला पाहतात तेव्हात्यांना खुश करण्यासाठी नाही

‘’ख्रिस्तासाठी तुम्ही कार्य करता तसेच समजून करा, जेव्हा तुमचे मालक तुम्हाला पाहत नसतील तरीही तसेच करा’’

ख्रिस्ताचे दास म्हणून

पृथ्वीवरील मालकाची सेवा तुम्ही ख्रिस्त हा तुमचा पृथ्वीवरील मालक समजून करा.

प्रभूसाठी मानून आनंदाने सेवा करा आणि केवळ मनुष्यांसाठी नाही

‘’प्रभूसाठी म्हणून आनंदाने काम करा आणि केवळ लोकांसाठी नाही’’

प्रत्येक चांगली कृती जी लोक करतात, त्यांना प्रभुकडून प्रतिफळ मिळेल

‘’हे लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्ती जे चांगले काम करेल त्यासाठी त्याला प्रभूकडून प्रतिफळ मिळेल’’