Door43-Catalog_mr_tn/EPH/05/25.md

2.4 KiB

आपल्या पत्नींवर प्रीती करा

‘’प्रीती’’ ह्या शब्दाचा संदर्भ निस्वार्थी, सेवावृतीची किंवा प्रीती देण्याचीभावना आहे.

आणि स्वतःला तिच्यासाठी अर्पण केले, त्याने तिला स्वच्छ करून पवित्र करावे

‘’त्याने’’ आणि ‘’तो’’ ह्या शब्दांचा संदर्भ मंडळीशी आहे (किंवा मंडळीतील सर्व विश्वास्णारे)

स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले

‘’ख्रिस्ताने तिच्यासाठी सर्वकाही समर्पण केले’’

वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे

शक्य अर्थ म्हणजे १) देवाच्या वचनाने आणि ख्रिस्तात पाण्याने बाप्तीस्म्याने स्वच्छ करण्याशी ह्याचा संदर्भ आहे किंवा २) पौल म्हणतो की देवाने आपल्याला देवाच्या वचनाने पापांपासून अध्यात्मिक रीतीने स्वच्छ केले जसे आपण आपली शरीरे पाण्याने स्वच्छ करतो. (पहा: रूपक अलंकार)

अशासाठी की त्याने स्वतःला सादर करावे

‘’की ख्रिस्ताने मंडळीला सादर करावे’’

डाग किंवा सुर्कुतीच्या शिवाय

एकच कल्पना दोन वेगळ्या पद्धतीने ख्रिस्त मंडळीला परिपूर्ण करण्यावर भर देण्यासाठी वापरली गेली आहे. (पहा: दुहेरी अर्थप्रयोग)