Door43-Catalog_mr_tn/EPH/03/14.md

736 B

ह्या कारणास्तव

‘’कारण देवाने हे सर्वकाही तुमच्यासाठी केले आहे’’ (पहा: उघड आणि पूर्ण)

त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून

‘’पित्यासमोर मी प्रार्थनेत गुडघे टेकतो’’ किंवा ‘’मी विनम्रपणे पित्याकडे प्रार्थना करतो’’

तुम्हाला असे दान द्यावे म्हणून

‘’की त्याने तुम्हाला द्यावे’’