Door43-Catalog_mr_tn/EPH/03/12.md

926 B

त्याच्यावरील विश्वासाच्या द्वारे प्रवेश

‘’देवाच्या सानिध्यात विश्वासाने प्रवेश’’ किंवा ‘’देवाच्या सानिध्यात विश्वासाने प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य’’ (पहा: उघड आणि पूर्ण)

त्याच्यावरील विश्वासाने

‘’ख्रिस्तावरील आपल्या विश्वासाने’’

तुम्हा प्रीत्यर्थ होणाऱ्या क्लेशाने तुम्ही खचू नये

‘’म्हणूनच ह्यामुळे तुम्ही खचू नये असे मी सांगतो’’