Door43-Catalog_mr_tn/EPH/03/10.md

975 B

देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातीलाधिकारी व अधिपती ह्यांना मंडळीच्या द्वारे आता कळावे

‘’मंडळीच्या द्वारे स्वर्गीय स्थानांमध्ये देवाचे ज्ञान अधिकारी व अधिपती ह्यांना कळवले जाईल’’

युगादिकालाचा संकल्प

‘’त्या सार्वकालिक योजनेला धरून’’ किंवा ‘’त्या सार्वकालिक योजनेला धरून’’

त्याने सिद्धीस नेला आहे

‘’जो त्याने सिद्ध केला’’ किंवा ‘’जो त्याने परिपूर्ण केला’’.