Door43-Catalog_mr_tn/EPH/02/11.md

1.4 KiB

देहाने परराष्ट्रीय

जे लोक जन्माने यहुदी नव्हते.

बेसुंती म्हणवलेले विदेशी

विदेशी लोकांची सुंता बालके म्हणून झाली नाही आणि म्हणूनच त्याने लोकांचा विचार केला ज्यांनी देवाचे अनुसरण केले नाही.

सुंता हाताने केलेली

हे यहुदी लोकांसाठी वापरलेले दुसरे पद आहे कारण सर्व पुरुष बालकांची आठ दिवसांचे असताना सुंता झाली होती.

ख्रिस्तविरहित

‘’अविश्वासणारे’’

परके

‘’वेगळे झालेले’’ किंवा ‘’समाविष्ट नाही’’

इस्राएलाचे नागरिकत्व

‘’इस्राएल लोक’’ किंवा ‘’इस्राएलाचा समाज’’.

वचनाच्या करारास परके

‘’तुम्हाला देवाचे कराररुपी अभिवचने माहित नव्हते’’