Door43-Catalog_mr_tn/EPH/01/17.md

1.6 KiB
Raw Permalink Blame History

त्याच्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा

‘’त्याचे प्रगटीकरण समजून घेण्यासाठी अध्यात्मिक ज्ञान’’

तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन

तुमचे अंतःचक्षु’’ एखाद्याची समाज मिळण्याची क्षमता. पर्यायी भाषांतर: ‘’की तुम्हाला समाज मिळून प्रकाशित व्हावे’’ (पहा: शब्दप्रयोग)

त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा

‘’आपल्या पाचारनाची आशा’’

त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी केवढी

‘’त्याच्या गौरवी वतनाची महानता’’ किंवा ‘’त्याच्या गौरवी वतनाची विपुलता’’.

जे त्याच्यासाठी वेगळे केले गेले आहेत

‘’पवित्रजणांमध्ये’’.. नैतिक रीतीने निर्दोष, पवित्र आणि राखून ठेवलेले ह्यांचा समावेश आहे.