Door43-Catalog_mr_tn/EPH/01/15.md

933 B

ह्याविषयी

‘’ह्याच कारणासाठी’’

त्यासाठी वेगळे केलेल्यांसाठी तुमची प्रीती

ख्रिस्तामधील विश्वाणाऱ्यासाठी तुमची प्रीती. पर्यायी भाषांतर: ‘’ख्रिस्तातील सर्व पवित्र जणांसाठी तुमची प्रीती’’

तुम्हासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो

एक सकारात्मक विधान म्हणून ह्याचे भाषांतर करता येते ‘’मी देवाचे आभार मानत राहतो’’. (पहा: परिणामी नकारात्मक विधान)