Door43-Catalog_mr_tn/EPH/01/11.md

1.2 KiB

आम्ही पूर्वी नेमलेले

‘देवाचे वतन म्हणून आपल्याला घडवले गेले’’ किंवा ‘’देवाचे वतन प्राप्त करून घेण्यास आपली निवड झाली’’

आम्ही पूर्वी नेमलेले असून

‘’आम्ही’’ ह्या शब्दाचा संदर्भ पौल, ख्रिस्तातील त्याचे यहुदी बंधुजन पण परराष्ट्रीय(विदेशी) विश्वास्णारे नाही. (पहा: पर्याप्त)

त्याची योजना

‘’देवाची योजना’’

त्याच्या संकल्पाप्रमाणे

‘’देवाच्या इछेच्या नुसार’’

जे पूर्वी होते

‘’आम्ही’’ मधून पौलाला परार्ष्ट्रीय (विदेशी) लोकांना वगळायचे आहे.