Door43-Catalog_mr_tn/EPH/01/09.md

924 B

योजनेचे रहस्य

‘’त्याच्या गुप्त योजना’’

स्वतःच्या इच्छेनुरूप

‘’जशी त्याला इच्छा होती’’ (युडीबी)

कालखंडाच्या पूर्णतेची

‘’जेव्हा सर्वकाही पूर्णतेस येईल’’

त्याची योजना पूर्ण व्हावी म्हणून

‘’त्याची योजना पूर्ण होण्यास’’

त्याची योजना, त्याची इच्छा

‘’देवाची योजना, देवाची इच्छा’’

ख्रिस्तामध्ये

‘’ख्रिस्ताच्या अधिकाराच्या अंतर्गत’’