Door43-Catalog_mr_tn/EPH/01/05.md

1.9 KiB
Raw Permalink Blame History

देवाने येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता नेमिले

‘’देवाने आपल्याला दत्तक घेण्यासाठी आधीच निश्चित केले’’

पूर्वीच नेमिले होते

‘’देवाने खूप आधीपासून ह्याची योजना केली होती... (युडीबी)

आपल्याला पूर्वीच नेमिले होते

पौल त्याचा, इफिस मंडळी आणि ख्रिस्तातील विश्वासणारे ह्यांचा समावेश करतो. (पहा: समाविष्ट)

दत्तक होण्यासाठी

‘’दत्तक’’ म्हणजे देवाच्या कुटुंबात राहणे.

येशू ख्रिस्ताच्या द्वारे

देवाने विश्वासणाऱ्याना येशू ख्रिस्ताच्या कार्याच्या द्वारे त्याच्या कुटुंबात आणले.

त्याने हे केले....त्याच्या मनाच्या संकल्पाप्रमाणे... त्याची गौरवी कृपेच्या द्वारे

‘’तो’’ आणि ‘’त्याचे’’ ह्यांचा संदर्भ देवाशी आहे.

त्या प्रियकराच्या ठायी

‘’देवाचा प्रियकर. ह्याचा संदर्भ येशू ख्रिस्ताशी आहे.