Door43-Catalog_mr_tn/EPH/01/03.md

1.7 KiB
Raw Permalink Blame History

आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादीत असो

ह्याचे कर्तरी स्वरुपात शब्दात मांडणी करता येते. ‘’आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता ह्याची स्तुती करावी. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी) # ज्याने आम्हाला आर्शीवादीत केले आहे

"देवाने आम्हाला आर्शिवादित केले आहे

ज्याने आपल्याला आशीर्वाद दिला

हे एक समाविष्ट करणारे सर्वनाम आहे ज्याचा संदर्भ पौल आणि इफिस येथील विश्वासणाऱ्याशी आहे. (पहा: समाविष्ट)

प्रत्येक अध्यात्मिक आशीर्वाद

‘’देवाच्या आत्म्याकडून मिळणारा प्रत्येक आशीर्वाद.

आपण पवित्र व निर्दोष असावे

देवामध्ये आपण जे बनू शकतो त्या दोन गुणांची मांडणी पौल करतो. (पहा: दुहेरी अर्थ पद)