Door43-Catalog_mr_tn/EPH/01/01.md

1.2 KiB
Raw Permalink Blame History

इफिस येथील मंडळीच्या सदस्यांसाठी पौलाने हे पुस्तक एक पत्र म्हणून लिहिले आहे.

देवाच्या इच्छेनुसार

‘’देवाने निवडलेले’’ किंवा ‘’देवाच्या इच्छेने’’

देवासाठी वेगळे केलेले

‘’नैतिक रीतीने निर्दोष’’ किंवा ‘’पवित्र’’ किंवा पवित्रजन. पर्यायी भाषांतर: ‘’संतगन.

तुम्हाला कृपा असो

‘’तुम्हाला’’ ह्या शब्दाचा संदर्भ इफिस येथील विश्वासणाऱ्याशी आहे. (पहा: तू चे स्वरूप)

तुम्हाला कृपा व शांती असो

हे एक सामान्य अभिवादन आणि आशीर्वाद आहे जे पौल त्याच्या पत्रात व्यक्त करत आहे.