Door43-Catalog_mr_tn/COL/03/15.md

1.2 KiB

तुमच्या अंतःकरणात राज्य करो

‘’तुमच्या मनावर सत्ता गजवो’’

तुमच्या अंतःकरणात

‘’तुमच्या’’ ह्या शब्दाचा संदर्भ कलस्सै येथील विश्वासणाऱ्यांशी आहे.

भरपूर राहो

‘’तुमच्यात वस्ती करो’’ किंवा ‘’राहो’’

परस्परास शिक्षण देऊन बोध करा

‘’एकमेकांना चेतावणी द्या’’

स्तोत्रे , गीते व अध्यात्मिक गायने

‘’देवाची स्तुती करण्यास सर्व प्रकारची गीते’’

देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा

‘’कृतज्ञ अंतःकरण’’

त्याच्या द्वारे

‘’प्रभू येशूच्या द्वारे’’