Door43-Catalog_mr_tn/COL/01/24.md

2.5 KiB
Raw Permalink Blame History

आता मी आनंद करितो

‘’आता मी, पौल, आनंद करतो’’

तुम्हासाठी

‘’तुम्ही कलस्सै येथील विश्वासणाऱ्यांसाठी’’

जे क्लेशात उरले आहे

‘’जे मी तुमच्या फायद्यासाठी सहन करत आहे’’ (युडीबी)

ते मी आपल्या देहाने त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठी भरून काढत आहे

मंडळीसाठी जो त्रास आणि प्रतिकार सहन करत आहे त्याबद्दल पौल बोलत आहे. ख्रिस्ताने हा त्रास पौलाला प्रगट केला जेव्हा तो प्रथम एक विश्वसणारा झाला.

मी मंडळीची सेवा करतो

‘’मी, पौल, मंडळीची गरज भागवायचा प्रयत्न करत आहे’’

रहस्याचे सत्य

‘’ते गुपित’’

युगांसाठी जे रहस्य होते

ह्याचा संदर्भ निर्मितीच्या वेळेशी ते थेट पेत्राने परराष्ट्रीय लोकांना सुवार्ता सांगितली त्य वेळेशी आहे.

त्याच्या पवित्र जणांना प्रगट झाले

‘’त्याच्या शिष्यांना हे स्पष्ट झाले. ह्यात यहुदी व परराष्ट्रीय दोघांचा सामवेश होतो .

ह्या रहस्याच्या गौरवाच्या संपत्ती काय आहे हे परराष्ट्रीयांमध्ये काय आहे हे कळवणे

देवाला त्याच्या लोकांना परार्ष्ट्रीय लोकांसाठी गौरवी योजना कळवायची होती.

गौरवाची आशा

‘’आशेने देवाच्या गौरवात सहभागी होण्याची अपेक्षा’’ (युडीबी)