Door43-Catalog_mr_tn/COL/01/18.md

2.9 KiB

तो मस्तक आहे

‘’येशू ख्रिस्त, देवाचा पुत्र, हा मस्तक आहे’’

तो मंडळीचे मस्तक आहे, त्याचे शरीर आहे

हा एक रूपक अलंकार आहे ज्याची तुलना येशूच्या स्थानाची तुलना मानवी शरीरावरील मस्तक तसे मंडळीशी करत आहे. जसे मस्तक शरीरावर नियंत्रण ठेवते, तसेच येशू मंडळीवर नियंत्रण ठेवतो. (पहा: रूपक अलंकार)

तो मूळ अधिकार

प्रथम मुख्य किंवा संस्थापक. येशूने मंडळीची सुरुवात केली.

मृतातून प्रथम जन्मलेला

येशू हा मरण पावण्यास आणि पुन्हा जिवंत होण्यास पहिला आहे, जो कधीच मारणार नाही.

ह्यासाठी की जे पृथ्वीवर किंवा स्वर्गात आहे त्याचा स्वतःबरोबर समेट करावा असे पित्याला बरे वाटले

‘’देवपित्याने जे काही तो आहे त्याला ख्रिस्तात जिवंत असे केले’’ (युडीबी) (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

त्याच्याद्वारे

‘’द्वारे’’ ह्या जोडशब्दाचा ग्रीक शब्द एक मार्ग किंवा प्रवाहासाठी होता, हे दाखवत की देव लोकांमध्ये शांती आणि समेट घडवतो वधस्तंभावरील येशूच्या रक्ताच्या द्वारे. हा जोडशब्द वचन २० मध्ये दोन वेळेला वापरला गेला आहे. त्याच्याद्वारे

‘’द्वारे’’ ह्या जोडशब्दासाठी ग्रीक शब्दात एक नवीन मार्ग किंवा प्रवाह दाखवला जातो, हे दर्शवत की जेव्हा येशू वधस्तंभावर मरण पावला तेव्हा त्याने लोकांसाठी शांती आणि समेट घडवून आणला. हा जोडशब्द वचन २०मध्ये दोन वेळा वापरला गेला आहे.