Door43-Catalog_mr_tn/ACT/26/24.md

753 B

तू वेडा आहेस

"तू मूर्खपणाच्या गोष्टीं बोलत आहेस" किंवा "वेडा आहें"

विचारी

"गांभीर्य" किंवा "गंभीर बाबींविषयी"

मी त्याच्याशी मनमोकळेपणे बोलतो

"मी राजे अग्रिप्पाशी मनमोकळेपणे बोलतो"

कोनाकोपऱ्यांत घडलेले नाही

ते ज्ञात केले गेले आहे. पर्यायी भाषांतर: "गुप्तपणे पूर्ण केले गेले नाही."