Door43-Catalog_mr_tn/ACT/26/09.md

868 B

पौल त्याचे भाषण पुढे चालू ठेवतो

येशूच्या नावाविरुद्ध

"ज्यांनी येशूला अनुसरले त्यांच्याविरुद्ध" (पाहा: उपलक्षण)

मी वारंवार त्यांना शासन केले

संभाव्य अर्थ: १) पौलाने कितीतरी विश्वासणाऱ्यांना शासन केले. किंवा २) पौलाने अनेक भिन्न विश्वासऱ्यांना शासन केले.

मी त्यांच्या विरुद्ध मत दिले

"त्यांचा घात होत असतांना मी संमति दिली"