Door43-Catalog_mr_tn/ACT/25/25.md

1.3 KiB

राजे अग्रिप्पा, मी विशेषेकरून त्याला तुमच्याकडे आणले

"मी पौलाला तुम्हां सर्वांपुढे आणले, परंतु विशेषेकरून राजे अग्रिप्पा तुमच्यापुढे त्याला हजार केले" (पाहा: तू चे प्रकार)

अशा प्रकारे मला कांहीतरी लिहावयास सापडावे

"अशा प्रकारे मला कांहीतरी लिहावयास सांपडेल" किंवा "अशा प्रकारे मला हे समजेल की मी काय लिहावे"

त्याच्याविरुद्ध दोषारोप

संभाव्य अर्थ १) यहूदी पुढाऱ्यांनी त्याच्या विरुद्ध जे दोषारोप आणले किंवा २) रोमन नियमांच्या अंतर्गत असलेले दोषारोप जे पौलाच्या प्रकारांत लागू होत होते.