Door43-Catalog_mr_tn/ACT/25/11.md

16 lines
1.6 KiB
Markdown

पौल फेस्ताच्या समोर त्याचा बचाव पुढे चालू ठेवतो
# मरणास योग्य असे जर मी कांही केले असेल तर
"मरणास योग्य असा जर मी अपराध केला असेल तर"
# जर त्यांच्या दोषारोपात कांहीच अर्थ नाही
"माझ्याविरुद्ध जर त्याचे दोषारोप खरे नसले तर"
# त्यांचं स्वाधीन मला कोणीही करू शकत नाही
संभाव्य अर्थ १) "खोट्या आरोप कारणऱ्यांच्या स्वाधीन पौलाला करण्याचा फेस्ताला कायदेशीर अधिकार नाही. किंवा २) पौल असे सांगत होता की जर त्याने कांहीच अपराध केला नाही तर, राज्यपालाने यहूद्यांची मागणी मान्य करू नये.
# मी कैसराजवळ न्याय मागतो
"कैसराजवळ माझा न्याय व्हावा असे मी विचारतो"
# फेस्त न्यायसभेबरोबर बोलला
"फेस्त त्याच्या स्वत:च्या सल्लागारांबरोबर बोलला"