Door43-Catalog_mr_tn/ACT/24/14.md

1.3 KiB

सुभेदार फेलिक्स समोर पौल आपले बचावात्मक भाषण चालू ठेवतो

मी हे आपणा जवळ कबूल करतो

"मी हे तुमच्याजवळ मान्य करतो" किंवा "मी तुम्हांला हे कबूल करतो"

ते पंथ म्हणून म्हणतात

"ते पाखंड म्हणून म्हणतात"

"आमच्या पूर्वजांचा देव"

ह्याचा अर्थ पौल एका प्राचीन धर्माचे अनुसरण करीत आहे जो मुख्यत्वेकरून नवीन नसून दुर्लौकिक "पंथ" देखील नाही.

नीतिमान

"नीतिमान लोक" # मी प्राप्त करण्यासाठी यत्न करितो

"मी मिळविण्यासाठी मेहनत कातो" किंवा "मी मिळविण्यासाठी सराव करतो"

देवासमोर

"देवाच्या उपस्थितीत"