Door43-Catalog_mr_tn/ACT/23/28.md

642 B

सेनापती क्लौद्य ह्याचे पत्र पुढे चालू राहाते

मला जाणून घ्यावयाचे होते

"मला" हा शब्द क्लौद्य लुदियाचा उल्लेख करतो

त्यांनी त्याच्यावर आरोप केला

"यहूद्यांनी पौलावर आरोप केला"

नंतर त्याबद्दल माहिती झाली

"नंतर त्यबद्दल सर्वांना माहित झाले"