Door43-Catalog_mr_tn/ACT/23/04.md

1.2 KiB

देवाच्या प्रमुख याजकाची अशी तू निंदा करतोस

पौलाने जे कांही म्हटले होते त्यासाठी त्या माणसांनी त्याला दरडावले. पर्यायी भाषांतर: "देवाच्या प्रमुख याजकाचा अपमान करू नकोस" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

हा प्रमुख याजक आहे हे मला ठाऊक नव्हते

संभाव्य अर्थ हे आहेत १) पौलाला हे माहित नव्हते कारण जसा तो वागला तसा प्रमुख याजकाणे वागवायचे नव्हते" किंवा २) "पुष्कळ काळ पौल यरूशलेमेपासून दूर असल्यामुळे नवीन याजाकाची नेमणूक झाल्याचे त्याला माहित नव्हते." (पाहा: उपरोध)