Door43-Catalog_mr_tn/ACT/22/27.md

743 B

त्याला म्हटले

"पौलाला म्हटले"

मी नागरिकत्व प्राप्त केले

"मी नागरिकत्व मिळविले" किंवा "मी नागरिक झालो"

मी जन्मत:च रोमन नागरिक आहे

"मी रोमन नागरिक कुटुंबामध्ये जन्मलो आहे, म्हणून मी आपोआप रोमन नागरिक आहे."

ते लोक जे जात होते

"लोक ज्यांनी योजना केली होती" किंवा "लोक जे तयार होत होते"