Door43-Catalog_mr_tn/ACT/22/25.md

1.3 KiB

वाद्यां

ते चर्माचे पत्ते किंवा प्राण्यांची कातडी होती

जो मनुष्य रोमन नागरिक असून निर्दोष आहे त्याला फटके मारणे कायदेशीर आहे का?

पौलाला फटके मारणाऱ्या शताधिपतिने स्वत:ला प्रश्न विचारावा म्हणून हा अलंकारयुक्त प्रश्न वापरला गेला आहे. पर्यायी भाषांतर: "जो मनुष्य रोमन नागरिक असून निर्दोष आहे त्याला फटके मारणे हे कायदेशीर नाही" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

"आपण हे काय करीत आहा?"

पौलाला त्याने फटके मारावे किंव नाही असा विचार सरदाराने करावा म्हणून हा अलंकारयुक्त प्रश्न वापरला गेला आहे." "तुम्ही हे करू नये!"