Door43-Catalog_mr_tn/ACT/22/12.md

813 B

गढीच्या पायऱ्यांवरून पौल यहूदी लोकांच्या जमावाशी बोलत आहे.

नियम शास्राप्रमाणे नीतिमान मनुष्य

हनन्या देवाच्या नियम शास्त्राचे गंभीरपणे अनुसरण करीत होता.

सज्जन

"इतरांमध्ये चांगला प्रतिष्ठित"

त्यावेळी

"त्याच क्षणी" किंवा "त्वरित" हा वाक्प्रचार हे ज्याचा अर्थ कांहीतरी लवकर घडणार आहे. (पाहा: वाक्प्रचार)