Door43-Catalog_mr_tn/ACT/17/24.md

1.1 KiB

पौल पुढे बोलणे चालू ठेवतो

तो प्रभू आहे

तो ज्या अज्ञात दैवताचा उल्लेख करीत आहे त्याबद्दल पौल तो प्रभू परमेश्वर असे स्पष्ट करीत आहे. ह्याचे अशाप्रकारे भाषांतर होऊ शकते, "कारण की तो प्रभू आहे"

हातांनी बांधलेल्या

"लोक

कृती माध्यमातून"

त्याची सेवा घडावी

"सेवा केली" ह्यांत असा अर्थ आहे की जसा एक डॉक्टर रोगीला पुन्हा बरे करण्यासाठी उपचार करतो. पर्यायी भाषांतर: "काळजी घेतली"

पुरूषांच्या हातांनी

"मानवी हातांनी"

म्हणून तो स्वत:

"कारण तो स्वत:"