Door43-Catalog_mr_tn/ACT/17/19.md

2.1 KiB

त्यांनी पौलाला धरले

"एपिकूरपंथी आणि स्तोयिकपंथी तत्वज्ञान्यांनी पौलाला धरले"

अरियपगावर

अथेनै येथील एक डोंगर ज्यावर सर्वोच्च न्यायालय भारत असावे. (पाहा: नावांचे भाषांतर)

ह्या गोष्टींचा अर्थ काय हे आम्ही जाणून घेऊ इच्छितो

"आम्ही" हा शब्द फक्त तत्वज्ञान्यांचा उल्लेख करतो. ह्याचे असे देखील भाषांतर केले जाऊ शके, "तुम्ही ह्या ज्या गोष्टींचा दावा करता त्यांचे आम्ही मत बनवू इच्छितो." (पाहा: अपवर्जक)

सर्व अथेनैकर

"अथेनैकर" म्हणजे अथेनैचे राहाणारे लोक, अथेनै हे मासेदोनियाच्या सागरी किनाऱ्यावा वसलेले एक शहर आहे. (सध्याच्या दिवसांत ज्याला ग्रीस म्हणतात) (पाहा: नावांचे भाषांतर)

परके लोक

"परदेशी" किंवा "अथेनैकर समाजासाठी नवीन व्यक्ती

त्यांचा वेळ घालविणे

"वेळेचा वापर केला" किंवा "त्यांचा वेळ दिला"

नवीन गोष्टीं सांगितल्या ऐकल्याशिवाय

"नवीन तात्विक गोष्टींची चर्चा करणे" किंवा "त्यांच्याकरिता नवीन काय आहे ह्याची चर्चा करणे" (UDB)