Door43-Catalog_mr_tn/ACT/17/10.md

1.2 KiB

मोठ्या मनाचे

"अधिक खुल्या मनाचे" किंवा "ऐकण्यांस जास्त उत्सुक" "ऐकून घेण्याची इच्छा असणारे" हे त्यांचे वैशिष्ट्ये आहेत जे उच्च वर्गातील कुटुंबांत जन्माला आलेले असतात जेथे नवीन कल्पना कमी घटक वाटतात.

वचनाचा स्वीकार केला

"शिकवणीला ऐकून घेतले"

मनाच्या संपूर्ण तयारीसह

बिरूयातील हे लोक पौलाच्या शिकवणीची पवित्र शास्त्राशी तुलना करून पाह्ण्यांस तयार होते.

पवित्र शास्त्राचा दररोज अभ्यास करणे

"संबंधित पवित्र शास्त्र उताऱ्यांचे दररोज काळजीपूर्वक वाचन आणि मूल्यांकन करणे"