Door43-Catalog_mr_tn/ACT/13/50.md

1.6 KiB

यहूदी

"यहूदी पुढारी"

चिथविले

"वळविले" किंवा "खरी करून दिली" किंवा रूपकात्मक भाषेत बोलायचे म्हणजे "चेतवणे" किंवा "भडकविणे"

ह्यांनी छळ करण्यांस चिथविले

"ह्या कुलीन स्त्रियां आणि पुरुषांनी छळास भडकाविले"

त्यांना त्यांच्या सीमेबाहेर घालवून दिले

"पौल आणि बर्णबाला त्यांच्या शहरातून त्यांनी घालवून दिले" किंवा "पौल आणि बर्णबाला त्यांच्या प्रदेशातून हाकलून दिले"

त्यांनी त्यांच्या पायांची घूळ त्यांच्यावर झटकली

अविश्वासणाऱ्या लोकांना हे सूचित करण्यासाठी की देवाने त्यांचा अस्वीकार केला आहे आणि त्यांना तो खिक्षा करणार ह्याची ती प्रतीकात्मक कृती होती.

ते निघून गेले

"पौल आणि बर्णबा निघून गेले"