Door43-Catalog_mr_tn/ACT/13/48.md

835 B

जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमेलेले होते

"ज्यांना देवाने सार्वकालिक जीवन स्वीकारण्यासाठी निवडले ते सर्व लोक"

सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते

"सार्वकालीक जीवन देण्यासाठी देवाने निवडले"

प्रभूचे वचन पसरत गेले

ज्यांनी विश्वास ठेवला होता त्यांनी बाहेर जाऊन लोकांना येशू ख्रिस्ताच्या संदेशाबद्दल सांगितले.