Door43-Catalog_mr_tn/ACT/13/46.md

2.2 KiB

देवाचे वचन प्रथम तुम्हांला सांगावयाचे अगत्य होते

"आम्ही देवाचे वचन प्रथम तुम्हांला सांगतो" (पाहा: कर्तरी किंवा कर्मणी)

प्रथम तुम्हांला सांगावयाचे अगत्य होते

"यहूदी जनहो, प्रथम तुम्हांला सांगावयाचे अगत्य होते"

ज्याअर्थी तुम्ही त्याचा अव्हेर करिता

"तुम्ही यहूदी लोकांनी देवाच्या वचनाचा अव्हेर केल्याचे पाहून"

तुम्ही स्वत:ला सार्वकालिक जीवनासाठी अयोग्य ठरविता

येशू ख्रिस्ताच्या द्वारे सार्वकालिक जीवन पाप्त होते ह्या पौलाच्या संदेशाचा यहूदी लोकांनी अस्वीकार केला.

आम्ही वळतो

"आम्ही" हा शब्द पौल आणि बर्णबाचा उल्लेख करतो आणि तेथे उपस्थित जमावाचा नव्हे" (पाहा: समावेशीकरण)

मी तुला प्रकाश करून ठेवले आहे

हे अवतरण जुन्या करारातून घेतले आहे जेथे "मी" म्हणजे देव होता आणि "तू" म्हणजे मूलत: मशीहा येशू ख्रिस्त होता. हे अवतरण स्वत:ला आणि बर्णबाला कसे लागू होते हे पौलाने व्यक्त केले आहे म्हणजे त्यांनी परराष्ट्रीयांना देवाच्या वचनाची घोषणा करावी.