Door43-Catalog_mr_tn/ACT/13/42.md

1.1 KiB

पौल आणि बर्णबा जात असतांना

"जेव्हा पौल आणि बर्णबा जात होते तेव्हा"

त्यांना विनंती केली की त्यांनी

"त्यांना विनंती केली"

यहूदीयमतानुसारी

हे गैर

यहूदी लोक होते ह्यांनी यहूदी धर्माचा स्वीकार केला होता.

त्यांनी त्यांच्याबरोबर बोलून त्यांना विनंती केली

"आणि पौल व बार्णबा त्या लोकांबरोबर बोलले आणि त्यांनी त्यांना विनंती केली"

देवाच्या कृपेत टिकून राहावे

"देवाच्या कृपेवर विश्वास ठेवून टिकून राहाण्यांस सांगितले"