Door43-Catalog_mr_tn/ACT/13/38.md

870 B

(पौल पुढे बोलणे चालू ठेवतो)

तुम्हांला हे ठाऊक असो

"हे ठाऊक असो" किंवा "हे तुम्हांला माहित असणे आवश्यक आहे"

ह्याच्याद्वारे तुम्हांला पापांची क्षमा करण्यांत आली आहे

"आम्ही तुम्हांला अशी घोषणा करतो की येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुमच्या पापाची क्षमा होऊ शकते"

ह्याच्या द्वारे

"येशूच्या द्वारे" किंवा "येशू करावी"

गोष्टीं

"पापें"