Door43-Catalog_mr_tn/ACT/13/35.md

1.3 KiB

(पौल पुढे बोलणे चालू ठेवतो)

तो सुद्धा म्हणतो

"दावीद सुद्धा म्हणतो"

तू

दावीद देवाबरोबर बोलत आहे

कुजण्याचा अनुभव

"त्याचे शरीर सडण्याचा."

त्याच्या स्वत:च्या पिढीच्या

"त्याच्या जीवनकाळांत"

देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून

"देवाची सेवा केली" किंवा "देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला"

झोपी गेला

"तो मेला"

त्याच्या पूर्वजांबरोबर झोपला

"त्याचे पूर्वज जे मेले होते त्यांच्याबरोबर त्याला पुरले"

परंतु तो ज्याला

"परंतु येशू ज्याला"

"कुजण्याचा अनुभव आला नाही

"त्याचे शरीर सडले नाही"