Door43-Catalog_mr_tn/ACT/13/28.md

2.0 KiB

(पौल पुढे बोलणे चालू ठेवतो)

त्यांनी

पुष्कळ "त्यांनी" हा शब्द यहूदी पुढाऱ्यांचा उल्लेख करतो

त्याला

पुष्कळ "त्याला" हा शब्द येशूचा उल्लेख करतो

मरणदंडाचे कोणतेहि चांगले कारण त्यांना सांपडले नाही

कोणतेहि कारण नसतांना यहूदी पुढारी येशूला ठार मारू पाहात होते. ह्याचे अशाप्रकारे भाषांतर केले जाऊ शकते, "येशूने मरणदंड भोगावा असे कोणतेहि कारण यहूदी पुढाऱ्यांना सांपडले नाही."

त्यांनी पिलाताला विचारले

"विचारले" हा जो शब्द येथे वापरला आहे तो भारी आहे त्याचा अर्थ मागणी करणे, आपली बाजू मांडणे किंवा विनंती करणे.

त्याच्याविषयी लिहिलेले सर्व कांही पूर्ण करून त्यांनी

"संदेष्ट्यांच्या पुस्तकांत जे सर्व कांही लिहिलेले ते यहूदी पुढाऱ्यांनी जेव्हा येशूशी त्याच्या मरणाला धरून केले"

त्यांनी त्याला खांबावरून खाली काढले

"येशू मेल्यानंतर कांही पुढाऱ्यांनी त्याला वधस्तंभावरून खाली काढले"