Door43-Catalog_mr_tn/ACT/13/23.md

1.5 KiB

(पौल पुढे बोलणे चालू ठेवतो)

ह्या मनुष्याच्या वंशजांतून

"दाविदाच्या वंशजांतून"

त्याच्या वचनानुरूप

"मी करीन असे जे देवेन सांगितले त्याप्रमाणे"

पश्चात्तापाचा बाप्तिस्मा

"बाप्तिस्मा जो पश्चात्तापास सूचित करतो"

मी कोण आहे असे तुम्हांस वाटते?

बाप्तिस्मा करणारा योहान लोकांना शिकवीत असतांना त्यांनी तो कोण आहे ह्या बद्दल विचार करावा ह्यासाठी त्यांना हा प्रश्न विचारीत आहे. ह्याचे अशाप्रकारे देखील भाषांतर केले जाऊ शकते, "मी कोण आहे ह्याबद्दल विचार करा" (पाहा: अलंकारयुक्त प्रश्न)

ज्याच्या पायांतील वहाणा सोडावयास मी योग्य नाही

"त्याच्या वहाणा सोडाव्यात अशी माझी योग्यता नाही"