Door43-Catalog_mr_tn/ACT/13/13.md

2.0 KiB

आता = ह्याने कथेच्या नवीन भागाची सुरुवात होते (पाहा: संभाषण माहिती)

पौल आणि त्याचे सोबती पफेहून नाव हाकारतात

"पौल आणि त्याच्या बरोबर असणारे त्याचे सोबती पफेहून तारवात बसून निघतात" हे सोबती म्हणजे बार्णबा आणि मार्क योहान होत,

परंतु योहान त्यांना सोडून गेला

"परंतु योहान मार्क पौल आणि बर्णबाला सोडून गेला."

पंफुल्यातील पिर्गा येथे आले

"पंफुल्यामध्ये असलेल्या पिर्गा येथे आले"

नियमशास्त्राचे व संदेष्ट्यांच्या ग्रंथाचे वाचन झाल्यावर

"कोणीतरी नियमशास्त्राच्या आणि संदेष्ट्यांच्या पुस्तकांतून वाचल्यानंतर" ही ह्याची अभिव्यक्ती आहे. (पाहा: उपलक्षण)

त्यांना संदेश पाठविला

"कोणालातरी पौल आणि त्याच्या सोबत्यांशी बोलण्यांस पाठविले"

तुम्हांजवळ कांही बोधवचन असेल तर

"तुमच्यापैकी कोणाजवळ जर बोधवचन असले तर"

ते सांगा

"कृपया ते सांगा" किंवा "कृपया ते आम्हांला सांगा"