Door43-Catalog_mr_tn/ACT/13/01.md

2.5 KiB

आता अंत्युखियातील मंडळीमध्ये

"त्यावेळेस अंत्युखियाच्या मंडळीत"

शिमोन (ज्याला निग्र म्हणत), लुक्य कुरेनेकर, मनाएन (मांडलिक हेरोदाचा मानलेला भाऊ)

(पाहा: नांवांचे भाषांतर कसे करावे)

हेरोदाचा मानलेले भाऊ

मनाएक कदाचित हेरोदाबारोब्र वाढलेला त्याचा बालपणाचा सवंगडी किंवा घनिष्ठ मित्र असावा.

माझ्याकरिता वेगळे करा

"माझी सेवा करण्यांस नेमा" किंवा "वेगळे करा"

बोलाविले आहे

ह्या क्रियापदाचा अर्थ देवाने त्यांना आता त्याचे कार्य करण्यासाठी अगोदरच बोलाविले आहे.

मंडळी

"धार्मिक सभा" किंवा विश्वासणाऱ्यांचा समूह"

त्या माणसांवर त्यांनी त्यांचे हात ठेवले

"देवाच्या सेवेसाठी ज्यांना वेगळे केले होते त्यांच्यावर त्यांनी हात ठेवले" ह्या घटनेमध्ये हात ठेवण्याद्वारे आध्यात्मिक दानांना देऊ केल्याचे कांहीच पुरावा दिसत नाही. परंतु बर्णबा शौलवर पवित्र आत्म्याचे पाचारण होते ह्याची पुष्टी करण्याची वडिलांची ती रीत होती.

त्यांची रवानगी केली

"त्या माणसांना पाठवून दिले" किंवा "पवित्र आत्म्याने त्यांना जे कार्य करण्यांस सांगितले होते ते करण्यसाठी त्यांना पाठवून दिले"