Door43-Catalog_mr_tn/ACT/12/20.md

2.0 KiB

आता

"आता" हा शब्द कथेच्या वेळेस चिन्हांकित करतो. पर्यायी भाषांतर असे आहे "त्या वेळेस" (पाहा: संभाषण माहिती)

ते एकमताने त्याच्याकडे गेले

"सोर आणि सीदोनच्या लोकांचे प्रतिनिधी म्हणून कांही पुरुष हेरोदशी बोलावयास गेले."

त्यांनी मन वळविले

"ह्या लोकांनी मन वळविले"

ब्लस्त

ब्लस्त हा हेरोद राजाचा साहाय्यक किंवा खासगी अधिकारी होता, येथे त्याचे नांव फक्त एकदाच नमूद केलेले आढळते. (पाहा:नावांचे भाषांतर कसे करावे)

त्यांनी समेट करण्याची विनंती केली

"ह्या लोकांनी समेटाची विनंती केली"

नेमलेल्या दिवशी

सभा भरविण्याच्या "नियोजित दिवशी"

त्याने त्यांच्यापुढे भाषण दिले

"हेरोदाने त्या पुरुषांना भाषण दिले" किंवा "हेरोद त्या पुरुषांशी बोलला."

आसनावर बसला

जे लोक हेरोदाला भेटावयास येत येथूनच तो त्यांना औपचारिकरित्या संबोधित असे. "हेरोद त्याच्या आसनावर बसला." (UDB)