Door43-Catalog_mr_tn/ACT/12/11.md

1.3 KiB

जेव्हा पेत्र भानावर आला

"जेव्हा पेत्र संपूर्ण भानावर येऊन सावध झाला" किंवा "जेव्हा पेत्र भानावर आला तेव्हा त्याला कळले की जे कांही घडले ते सर्व खरे होते"

हेरोदाच्या हातातून मला सोडविले

"....हेरोदाच्या हातातून" हे "हेरोदाने मला इजा करण्याची जी योजना केली होती तिच्यातून मला सोडविले" ह्याची अभिव्यक्ती आहे. (पाहा: सामीप्यमुलक लक्षणा)

यहूदी लोकांची अपेक्षा

"यहूदी पुढाऱ्यांनी मला काय होईल असा विचार केला होता"

माझ्या लक्षांत आले

"सत्याची जाणीव झाली"

योहान ज्याला मार्कहि म्हणत त्याची आई

"...ज्याला मार्क देखील म्हणत असत"