Door43-Catalog_mr_tn/ACT/09/36.md

1.0 KiB

आता यापोमध्ये

हे पेत्राच्या कथेमध्ये एका नवीन घटनेचा परिचय करून देणे आहे.

टबीथा ज्याचा अनुवाद "दुर्कस" असा होतो

आरमिक भाषेमध्ये तिचे नांव टबीथा आहे आणि ग्रीक भाषेमध्ये तिचे नांव दुर्कस आहे. दोन्ही शब्दांचा अर्थ "हरिण" असा होतो.

सर्व प्रकारची सत्कृत्यें

"अनेक चांगली कृत्यें करीत होती"

त्या दिवसांत असे झाले

"पेत्र लोदमध्ये असतांना असे झाले." ही निहीत माहीती आहे (पाहा: स्पष्ट आणि अस्पष्ट)